12-05-2020 – 2
बालपणाचा काही काळ माझा गरिबीत गेला त्यामुळे या मूळ विषयाचे विषयांतर झाले आणि मी माझे घर गरिबीशी झगडू लागलो. परंतु शालेय शिक्षणानंतर मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या मित्राकडे ज्यांना उत्तम संमोहनशास्त्र येत होते त्यांच्या भेटीसाठी गेलो. त्या सरानी माझ्याकडून कोणताही मोबदला न मागता केवळ आपल्या मित्रासाठी त्याच्या मुलाला शिकवायचे ठरवले. मी दररोज त्यांच्याकडे जाऊन ती विद्या अवगत करण्याचा …