हवनाच्या भस्माचे फायदे
हवनाच्या भस्माचे फायदे – * नकारात्मक शक्ती दूर राहतात. * नजर दोषापासून मुक्ती मिळते. * तिजोरीत ठेवल्याने धन आशीर्वाद वाढतात. * भीतीदायक स्वप्नांपासून मुक्ती लाभते. * प्रत्येक कामात यश मिळते. विशेष :- परदेशीय व्यक्ती हवन राख खात आहेत. हिंदू धर्मात हवनाला खूप महत्त्व आहे. हवन हा भारतीय परंपरेतील शुद्धीकरणाचा विधी आहे. हवनकुंडात प्रज्वलित अग्नीद्वारे देवाची पूजा …
१ मुखी रुद्राक्ष
हा रूद्राक्ष, काजूच्या आकाराचा दुर्मिळ स्वरूपाचा असतो. या रुद्राक्षाला स्वयम् शिव मानले जाते. याचे ज्याच्याकडे वास्तव्य आहे, त्याच्यापासून त्याचे शत्रू दूर राहतात, व लक्ष्मी घरात वास करते. याने सर्व काम अतिशीघ्र होतात. नेपाळ येथे हा रुद्राक्ष गोल स्वरूपाचा मिळतो. एक मुखी रुद्राक्ष, नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावा. त्याला अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नये. असेही मानले जाते की, …
सद्गुरू गोरक्षनाथ – वरुथिनी एकादशी
वैशाख महिन्यातील ( २६ एप्रिल २०२२ ) कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. या वर्षी वरुथिनी एकादशीला त्रिपुष्कर योग तयार होत आहे. या शुभ योगात केलेल्या कामाचे तिप्पट फळ मिळते. वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. श्री गोरक्षनाथ – एक प्रभावी उपासना मनात एखादी इच्छा धरुन निश्चयानें …
हनुमान जयंती 2022
हनुमान जयंतीला चुकूनही पुढील कार्य करु नये. हनुमानाची अवकृपा होऊ शकते. हनुमान जन्मोत्सव 2022 : हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी, हनुमानजीची विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी बजरंगबलीची पूजा करणाऱ्या भक्तांना वर्षभर त्याचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सवाचा पवित्र सण साजरा केला जातो. यावर्षी हनुमान जन्मोत्सव 16 एप्रिल, शनिवारी आहे. या …
वनस्पती शास्त्र / काळी हळद 2
काळी हळद = उर्जित अंशमात्र वनस्पती पूजनाने धनप्राप्ती, शत्रूमुक्ती, बरकत आणि ध्यानसाधना प्राप्त होते. शत्रुपीडेपासून मुक्ती मिळते. धन-आरोग्यप्राप्ती होते. हळदीमध्ये सात प्रकार असून, काळी हळद, लाल हळद, सफेद हळद, जांभळी हळद, पिवळी हळद, गुलाबी हळद, हिरवी हळद असते. आज आपण काळ्या हळदी बद्दल जाणून घेऊ या…….. काळया हळदीचे दोन प्रकार असून, साधी काळी हळद व भद्रकाली हळद असते. …
ज्ञानशलाका / Spirituality
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाचकांशी ज्ञानशलाकाद्वारे थेट संवाद साधावा, यासाठी स्फुरक विचार मांडतो आहे. महिला केवळ उपभोगाचे साधन नसून त्याहीपलीकडे जी अफाट अध्यात्मिक शक्ती स्त्रीमध्ये आहे त्याजोरावर ती संसाराचा, प्रपंचाचा डोलारा सांभाळते व त्याला संस्काराने अंकित करून जीवनात सुगंध दरवळीते, स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सहनशील असून त्यागीही आहे असे शास्त्रीय विधान सांगते. स्वयंपाक घराप्रमाणे साधना …
महाशिवरात्री
महाशिवरात्री, शिवपिंडी (पारदेश्वर) पूजनाने सकल मनोकामना पूर्ती होते. अनेक समस्येच्या फेऱ्यात व्यक्तीला सहज-सुलभ-सोपे कमी खर्चाचे तोडगे अपेक्षित असतात. यश, आरोग्य, प्रसिध्दी, धनप्राप्ती, संततियोग, विद्याप्राप्ती, योग्य जोडीदार, नोकरी-व्यवसाय अशा अनेक सुखप्राप्तीसाठी काही दुर्मिळ तोडगे उपयोगी पडतात. काही वेळेस आपली चूक नसतानाही एखादी ज्ञात-अज्ञात व्यक्ती आपली शत्रू झालेली असते. आपल्या पराजयावर, नुकसानीवर, तसेच आपल्याला होणाऱ्या त्रासाच्या सर्वोत्तम सीमेवर तो …