ज्ञानशलाका-1

नमस्कार, मी ज्ञानेंद्रनाथ नाथयोगी, माझ्या आध्यात्मिक कारकीर्दीत मी बरेच चढ-उतार पाहिलेले आहेत. स्वतःचेही आणि लोकांचेही, प्रश्न-समस्या-समाधान या सर्व प्रकरणांत सर्वसामान्य माणूस अनेक पद्धतीने होरपळला जातो हे सत्य आहे.  सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आजवर प्रत्येकाने बोटचेपीच केलेली आहे, फक्त आता गळचेपी बाकी आहे. समस्या अनेक आहेत पण समाधानासाठी ती व्यक्ती दारोदार हिंडताना मी पाहिलेली आहे. अपमान, फसवणूक, लालूच, विनयभंग, आणि वेळकाढूपणा यात […]

ज्ञानशलाका-1 Read More »