16-May-20
नमस्कार सकाळी उठल्यानंतर लगेचच मी माझ्या बाबांचं दर्शन त्यांच्या घरी जाऊन घेतलं आणि झालेली सर्व हकीकत सांगून त्यांचा आशिर्वाद घेउन मी माझ्या घरी परतलो आज साधनेचा तिसरा दिवस होता आणि मला पुन्हा त्या भोगाच्या सर्व सामग्री गोळा करायच्या होत्या.दिवसभर मला नुसती ग्लानी असायची खूप झोप यायची पण ती झोप खूप सतर्क असायची त्या झोपेमध्ये मला एक विशिष्ट प्रकारचा …