गुरु पूजन-Vyas guru purnima

गुरुपादुका पूजन म्हणजे देखावा नसून गुरुतत्वाची ओंजळ भरून घेतलेली ज्ञानप्राप्ती असते. गुरुतत्वात गुरुशक्ती-सिद्धशक्ती-सुप्तशक्ती-चैतन्यशक्ती-बीजशक्ती या दैवीशक्तीत सामावलेल्या असल्याने, तुमचे कर्म तुम्हाला वेळोवेळी फळ देत असते. आजच्या या कलियुगाच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी, कुटुंबासाठी अनेक स्तरांवर धनप्राप्ती, मनःशांती-तृप्तीसाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. आपल्या जीवनाचे उद्दीष्ट्ट काय आहे? हे बहुतांशास समजलेले नाही. वाल्या ते वाल्मिकीचा प्रवास करताना …

गुरु पूजन-Vyas guru purnima Read More »