Real Experience-सत्य अनुभव-Episode-35
अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो. ⚉ मुंबईला राहणारे श्री नेरकर हे माझ्याकडे एका ओळखीने आले होते. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे जुने घर काही केल्या विकले जात नव्हते. तसेच त्यांना नवे घर विकत घ्यायचे होते. ते ही काम होत नव्हते. त्यांनी खूप प्रयत्न केले होते परंतु त्यांना यश कुठूनच मिळत …