Real Experience-सत्य अनुभव-Episode-23
सत्य अनुभव भाग-२३ ⚉ श्रीयुत पाटील राहणार, जुन्नर पुणे. ही एकूण तीन भावंडं परंतु प्रत्येकाला आपल्या कामात अडथळे येत असे. घरात शांती नाही, पैशांची चणचण, काही व्यक्ती आजारी. अशावेळी पाटीलांना तिकडचे स्थानिक गुरुजी कुलकर्णी यांनी माझा पत्ता दिला. वेळ ठरवून सर्व भावंडे माझ्या भेटीसाठी आली. त्यांचे प्रश्न घेतल्यानंतर काही दिवसातच त्यांना असलेल्या दोषांबद्दल मी गायत्रीयाग …