26-May-20

नमस्कार मित्रांनो  थरारक प्रसंग  बारा दिवस पूर्ण होऊन मी तेराव्या दिवसांमध्ये पदार्पण केलं होतं माझ्याकडे आता फक्त 3 दिवस बाकी होते त्यानंतर बँकेची जप्ती माझ्याकडे येणार होती आणि माझ्या जागेचा निकाल लागणार होता ज्या ऑफिसमध्ये मी साधना केली त्याच ऑफिस वर टाच आली होती.  मी लगबगीने बाबांच्या घरी गेलो, झालेला रात्रीचा अनुभव त्यांना सांगीतला आणि बाबा आता …

26-May-20 Read More »