Real Experience-सत्य अनुभव-Episode-29
सुवर्णकाळ ⚉ माझ्या गुरूंच्या सोबत मी अहमदनगर येथे देवराई गावी वृद्धेश्वर येथे दर्शनाला गेलो. अशी शिवपिंड मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिली नव्हती. गावकऱ्यांच्या आणि पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या शिवपिंडीवर दरवर्षी एक छोटी नवी शिवपिंड तयार होते. त्याचा आकार आणि रूप हे इतर शिवपिंडी पेक्षा वेगळे आहे. वाचकांना माझा आग्रह आहे ,आपण या स्थानावर एकदा तरी जरूर …