Real Experience-सत्य अनुभव-Episode-22
सत्य अनुभव भाग-२२ ⚉ माझ्या बालवयात नालासोपारा पश्चिम येथे घडलेली घटना मला तुम्हाला सांगाविशी वाटते. माझ्या ओळखीचा एक मुसलमान रिक्षेवाला होता. तो एके दिवशी रात्री आपल्या घरी चालला होता. त्याला वाटेत पडणाऱ्या स्मशानाजवळ एक स्त्री उभी असलेली दिसली. तिने रिक्षाला हात केला रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. ती स्त्री रिक्षात बसली व काही अंतरावर असणाऱ्या तळ्याजवळ उतरली, …