तंत्रशास्त्र “बगलामुखी देवी ” साधना
तंत्रशास्त्र साधनांसाठी दशमहाविद्यांमध्ये “बगलामुखी देवी” ची साधना अत्यंत प्रभावी आहे. तंत्रशास्त्रातील सर्वात जास्त महत्वपूर्ण आणी प्रचंड शक्तिमान अशी हि देवी आहे. बगलामुखी देवीचे दुसरे नाव ‘ब्रम्हास्त्र’ असे आहे. आपल्यावर किंवा आपल्या घरावर कोणीतरी काळी विद्या केली आहे असे ज्या लोकांना असे वाटत असते, तर त्यांनी दररोज रात्री 12 वाजता या देवीचे भगवती कवच धारण करून …