आध्यात्मिकता / Spirituality
Spirituality
google336aa3038a7d075c.html
Skip to contentअंधारात केले, पण उजेडात आले कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच ⚉ एके दिवशी मुंबईहून पोतनीस नावाचे गृहस्थ आले. त्यांनी त्यांच्याकडील कामाचा संदर्भ मला समजावून सांगितला. त्यावर मी त्यांना एक विशिष्ट साधना करायला सांगितली. त्यावर त्यांनी होकार देत म्हटले, चालेल मी साधनेसाठी माझ्या भाचीला बसवतो. त्यावर मी त्यांना नकार दिला …
संग तसा रंग ⚉ अनेकवेळा केवळ फोनवर चर्चा करणार्या सौ. आराधना पेठे मला भेटायला आमच्या ऑफिसमध्ये आल्या. त्यांच्या अनेक प्रश्नानंतर या स्वतःच्या मूळ मुद्यावर आल्या. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे पती एका हॉटेल व्यवसायात होते परंतु त्यांच्यावर अफरातफरीचा आरोप आला होता. त्यामुळे ते खूप त्रस्त व मानसिक चिंतेत होते. तसेच त्यांना घराच्या कर्जफेडीसाठी बँकेने …
अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही ⚉ ऑफिसमध्ये मालाडहून सौ इंदू माझ्या भेटीला आल्या. त्या खूप घाबरलेल्या होत्या, रडत होत्या. गुरुजी माझा संसार वाचवा ती स्त्री माझा संसार उध्वस्त करीत आहे. मी तिला पाणी पिण्यास दिले व म्हटले शांत व्हा. त्यांची संपूर्ण माहिती लिहून घेतली. तेव्हा असे कळले की, तिच्या पतीला त्या शेजारच्या स्त्रीने जेवणातून काही …
संग तसा रंग ⚉ सौ माला, राहणार डहाणू . सोहम भगवती मासिक वाचून मालाची वहिनी तिला माझ्या कार्यालयात घेऊन आली. तिची समस्या नाजूक होती, तिचा नवरा गेली सहा वर्षे लग्न करून झाले तरी तो संसार करण्यास तयार नव्हता. त्यांचे कोणतेही शारीरिक संबंध आले नव्हते. कारण नवरा हा समलिंगी संबंधात अडकला होता. त्याला समोरच्या व्यक्ती व्यतिरिक्त …
वास्तुशास्त्र तोडगे वास्तु देव नमस्तेस्तु भुशया भिरत प्रभो ll मदगृहे धनधान्यादी समृद्धी कुरु सर्वदा ll ⚉ व्यापार ⚉ या देशात अनादिकालापासून अन्ननिर्मिती तितकाच मानवाला लागणाऱ्या जीवनावश्यक अशा सर्व वस्तूंचा व्यापार चालू आहे. जेथे गरज आहे, तेथे ती वस्तू पुरविणे व्यापाराचे मूळ उद्दिष्ट! अशा व्यापारात सतत कटाक्षाने दोन पैसे नफा होत राहावा. हा व्यापार करणार्या व्यक्तीचा उद्देश …
सत्य अनुभव भाग-२१ ⚉ श्री. पाध्ये राहणार दहिसर, हे माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले. ते मोठ्या कंपनीत कामाला होते. ते रिटायर् असूनही कंपनीने त्यांना त्यांच्या कामाच्या कौशल्याने परत एका वर्षाकरिता कामावर घेतले होते. त्यांना एकच नवसाचा, सवाई नावाचा मुलगा आहे. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असूनही काम नव्हते. घरात आजारपण, कटकट व अशांतता असल्याने पाध्ये खूपच हैराण …
सत्य अनुभव भाग-२० आधीच तारे, त्यात गेले वारे ⚉ श्री साठेंच्या ओळखीने श्री कुलकर्णी राहणार पनवेल, हे ज्योतिषतज्ञ नुसता कुंडलीवर हात ठेवून अचूक भविष्य सांगणारे पंडित माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले. आल्या आल्या त्यांनी माझ्या पायावर लोटांगण घातले, महाराज मला माझ्या विवंचनेतून सोडवा तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे तुम्ही फक्त आदेश द्या. श्री …
सत्य अनुभव भाग-१९ Image by Sasin Tipchai from Pixabay चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. ⚉ श्री साठे, हे एका त्यांच्या दगडी चाळ मुंबई, येथील मित्राला घेऊन माझ्याजवळ आले. त्यांचे नाव धात्री असे होते. त्यांची मोठी मुलगी नववीला, दुसरी सहावीला होती. मोठ्या मुलीच्या पाठीमागे त्या शाळेतील एक अवगुणी मुलगा हात धुऊन लागला होता व …