Real Experience-सत्य अनुभव-Episode-19
सत्य अनुभव भाग-१९ Image by Sasin Tipchai from Pixabay चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. ⚉ श्री साठे, हे एका त्यांच्या दगडी चाळ मुंबई, येथील मित्राला घेऊन माझ्याजवळ आले. त्यांचे नाव धात्री असे होते. त्यांची मोठी मुलगी नववीला, दुसरी सहावीला होती. मोठ्या मुलीच्या पाठीमागे त्या शाळेतील एक अवगुणी मुलगा हात धुऊन लागला होता व …