04-Jun-20
नमस्कार, सन 2000 मध्ये मी राजेंद्र यांच्याबरोबर कोकणात त्यांच्या कामानिमित्त सोबतीला गेलो होतो ते एक उत्तम गायक असूनही ते त्रस्त आणि खूप दबावाखाली होते त्यांना प्रसिद्धी आणि धनप्राप्ती या दोन्हींमध्ये यश मिळालेले नव्हते. एका विजय नावाच्या गृहस्थाच्या सांगण्यानुसार आम्ही दोघे कोकणात एका विशिष्ट गावी गेलो होतो ते गाव भूतखरेदी करण्याचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे त्याठिकाणी जमिनीपासून …