Real Experience-सत्य अनुभव-Episode-25

सत्य अनुभव भाग-२५ अनुभवाशिवाय शहाणपण नसते. ⚉ भ्रमंतीच्या काळात साधना करण्याचा योग अनेकदा आला. अशाच एके ठिकाणी गुरुतुल्य श्री योगेन्द्रदास महाराज यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांच्या आग्रहाखातर मला त्यांचे घरी बोलावले व थांबवून घेतले. माझी राहण्याची उत्तम व्यवस्था करून, साधना करण्याचा दिवस ठरवला.  म्हणाले की, हम सब मिलके साधना करेंगे!  और अपने अपने शक्तियों को बूलायेगे. …

Real Experience-सत्य अनुभव-Episode-25 Read More »