Real Experience-सत्य अनुभव-Episode-30
अती झाले अन आसू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते ⚉ माझ्याकडे मुंबईहून एक सोनल नावाची बाई आपल्या आई-वडिलांना घेऊन आली. वडील रिटायर इन्कम टॅक्स ऑफिसर होते. महिला 26 वर्षाची असावी. नवरा चांगल्या ठिकाणी कामाला होता. लग्न होऊन केवळ सहा महिने झाले होते. परंतु नवरा आपल्या आई बहिणीच्या सांगण्यावरून तो आपल्या पत्नीला सोनलला …