Real Experience-सत्य अनुभव-Episode-37
यशस्वी भव! ⚉ एका संध्याकाळी मी असाच निवांत बसलो असताना, माझ्या दारावरची बेल वाजली. मी दार उघडले तर समोर वयस्कर एक जोडपे उभे होते. खरंतर मी त्यांना या आधी भेटलो होतो. पण कुठे? ते आठवेना. त्यावर ते जोडपं म्हणाले की, आम्ही प्रियाचे आई-वडील आहोत, आपल्या ऑफिसला गेलो होतो. परंतु ते बंद असल्याने आपला पत्ता विचारत विचारत आलो. …