Real Experience-सत्य अनुभव-Episode-32
अपापाचा माल गपापा लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. ⚉ श्रीयुत टोपे राहणार मालाड, (मुंबई ) या यजमानांकडे त्यांच्या गावाला सातारा, फलटणला संमिश्र-याग करायचा होता. मी व माझे सहकारी प्रवासाला निघालो. मध्यरात्री आम्ही त्यांच्या गावाला पोहोचलो. एका टेकडीवर त्यांचे घर होते. लांबचा प्रवास व अनोळखी गाव असल्याने झोप काही केल्या मला येत नव्हती. …