ज्ञानशलाका / Spirituality
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाचकांशी ज्ञानशलाकाद्वारे थेट संवाद साधावा, यासाठी स्फुरक विचार मांडतो आहे. महिला केवळ उपभोगाचे साधन नसून त्याहीपलीकडे जी अफाट अध्यात्मिक शक्ती स्त्रीमध्ये आहे त्याजोरावर ती संसाराचा, प्रपंचाचा डोलारा सांभाळते व त्याला संस्काराने अंकित करून जीवनात सुगंध दरवळीते, स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सहनशील असून त्यागीही आहे असे शास्त्रीय विधान सांगते. स्वयंपाक घराप्रमाणे साधना …