29-May-20

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो हे माझे अनुभव कोणत्याही कल्पनेत रचून मी आपल्यासमोर सादर करीत नसून माझ्या अध्यात्मिक प्रवासात जे मला अनुभव आले तेच  मी आपणासमोर कोणतीही अभिलाषा न बाळगता व्यक्त करीत आहे. हे आपण कृपया या जाणून घ्यावे…  बाबांनी दिलेला संदेश आणि आदेश याबाबत मी खूप विचार केला कारण माझा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता आणि कमाई बंद असल्यामुळे …

29-May-20 Read More »