Real Experience-सत्य अनुभव-Episode-40
स्वार्थ आणि गर्व ⚉ एके दिवशी आमच्याकडे नाशिकहून श्री. बोराडे यांचा फोन आला. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे जवळचे स्नेही श्री. पालवे अनेक वर्ष बोराडे यांच्याशी स्नेहसंबंधित होते. परंतु अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. श्री. पालवे यांनी बोराडे यांच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. जीवाभावाचे संबंध क्षणात तुटले होते, यामागचे कारण काय ?या शोधात बोराडे …