आध्यात्मिकता / Spirituality
Spirituality
google336aa3038a7d075c.html
Skip to contentआपली पाठ आपणास दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत. ⚉ एके दिवशी सौ. निता व त्यांची बहीण माझ्या भेटीला आल्या. सौ. निता खूप त्रस्त व मानसिक रुग्ण वाटत होत्या. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे जाणवत होते. त्यांची मोठी बहीण माझ्याशी बोलत होती “माझ्या बहिणीला (सौ नीता तिचा नवरा खुप छळतो, तिला तिच्या …
अंधारात केले, पण उजेडात आले कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच ⚉ एके दिवशी मुंबईहून पोतनीस नावाचे गृहस्थ आले. त्यांनी त्यांच्याकडील कामाचा संदर्भ मला समजावून सांगितला. त्यावर मी त्यांना एक विशिष्ट साधना करायला सांगितली. त्यावर त्यांनी होकार देत म्हटले, चालेल मी साधनेसाठी माझ्या भाचीला बसवतो. त्यावर मी त्यांना नकार दिला …
अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही ⚉ ऑफिसमध्ये मालाडहून सौ इंदू माझ्या भेटीला आल्या. त्या खूप घाबरलेल्या होत्या, रडत होत्या. गुरुजी माझा संसार वाचवा ती स्त्री माझा संसार उध्वस्त करीत आहे. मी तिला पाणी पिण्यास दिले व म्हटले शांत व्हा. त्यांची संपूर्ण माहिती लिहून घेतली. तेव्हा असे कळले की, तिच्या पतीला त्या शेजारच्या स्त्रीने जेवणातून काही …
सत्य अनुभव भाग-२७ तीन दगडात त्रिभुवन आठवते संसार केल्यावरच खरे मर्म कळते. ⚉ त्यावेळी माझी साधना जोरदार सुरू होती? मला साधनेपलीकडे काही दिसत नव्हते. बँकेची माणसं कर्जवसुलीसाठी आली की, ते मला विचारायचे की पैसे केव्हा भरणार ? तेव्हा मी वर हात करून “जेव्हा त्याची इच्छा असेल तेव्हा” असे म्हणायचो. बँक अधिकाऱ्यांना सुद्धा प्रश्न पडत असायचा. …
सत्य अनुभव भाग-२५ अनुभवाशिवाय शहाणपण नसते. ⚉ भ्रमंतीच्या काळात साधना करण्याचा योग अनेकदा आला. अशाच एके ठिकाणी गुरुतुल्य श्री योगेन्द्रदास महाराज यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांच्या आग्रहाखातर मला त्यांचे घरी बोलावले व थांबवून घेतले. माझी राहण्याची उत्तम व्यवस्था करून, साधना करण्याचा दिवस ठरवला. म्हणाले की, हम सब मिलके साधना करेंगे! और अपने अपने शक्तियों को बूलायेगे. …
सत्य अनुभव भाग-२४ ⚉ त्यावेळेस विरारहून कारेकर नावाच्या महिला माझ्याकडे आल्या होत्या. त्यांचा प्रश्न असा होता की, त्यांची मुलगी वय वर्ष तेवीस असून सॉफ्टवेअर इंजिनियर होती. एके दिवशी (तिच्या सांगण्यानुसार) ती काम करीत असलेल्या कॉम्प्युटर मधून भूत आले होते. आणि तिला पछाडले. परंतु प्रत्यक्षात ती विशिष्ट ठिकाणी फेऱ्यात आली होती. त्या दिवसांपासून विचित्र चाळे करणं, डोळे फिरवणे, …
सत्य अनुभव भाग-२० आधीच तारे, त्यात गेले वारे ⚉ श्री साठेंच्या ओळखीने श्री कुलकर्णी राहणार पनवेल, हे ज्योतिषतज्ञ नुसता कुंडलीवर हात ठेवून अचूक भविष्य सांगणारे पंडित माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले. आल्या आल्या त्यांनी माझ्या पायावर लोटांगण घातले, महाराज मला माझ्या विवंचनेतून सोडवा तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे तुम्ही फक्त आदेश द्या. श्री …