Ayurveda-Tips-3
हळद आयुर्वेदामध्ये हळदीला फार महत्त्व आहे. आपल्या रोजच्या जेवणात हळदीला असणारे स्थान सगळ्यांनाच माहिती आहे. हळदीचे अनेक प्रकार आहे. हळदीचे व्यवसायासाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, अभ्यासासाठी, यशासाठी. या सिद्ध हळदीचा चांगला उपयोग होतो. त्वचा उजळ होण्यासाठी, त्वचा तजेलदार होण्यासाठी, व अनेक आजारांवर, ॲलर्जी, त्वचेवर डाग, खाज कॅन्सरसारख्या रोगावर हळदीचा वापर केला जातो. सर्दी झाली की गरम दूध हळद …