3-Jun-20
नमस्कार, अर्जुंदास महाराजांचा हा सर्व अविर्भाव पाहून माझे स्नेही श्री राजेंद्र यांनी मला लाल बापू राहणार गुजरात येथे स्वत:सोबत येण्याची विनंती केली. कारण लाल बापू हे एक उत्तम साधक होते आणि त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही दोघे गुजरातला जाण्याचे ठरविले. मी त्यांच्यासोबत केवळ बापूंच्या सदिच्छा भेटीस गेलो होतो. एक साधक जेव्हा दुसऱ्या साधकाला भेटतो तेव्हा त्याला त्याच्याकडून बरंच काही अनुभवायला …