True Experience-सत्य अनुभव-Episode-2
भाग-२ (मराठी) सत्य अनुभव नमस्कार, ⚉ महाडचे सावंत बाबा-दादा महाराजांकडे येऊन मोठ्या बढाया मारून मोठी रक्कम उकळत असे एका रात्री त्यांच्या भेटीला दादा महाराजांनी मला महाडला नेले सावंत बाबांचा भोंदूपणा माझ्या लक्षात आला होता. त्या रात्री त्यांची भोंदूगिरी पूर्णपणे उघडकीस आणण्याचे मी ठरविले आणि तसे सिद्ध करून दाखविले मोठ-मोठी ख्यातनाम व्यक्ती दादा महाराजांचे शत्रू होते स्वार्थी आणि …