Ayurveda-आयुर्वेद-Tips-4
लाजाळू वनस्पती ही वनस्पती डोंगर, टेकड्या, शेतात विपूल प्रमाणात सापडते. या वनस्पतीच्या पानांना स्पर्श केल्यास पाने बंद होतात. त्याची चव आंबट तिखट अशी आहे. औषधांमध्ये पाला, बिया वापरतात. लाजाळू वनस्पति स्त्रियांप्रमाणे वर्तन करते. म्हणून हिला लाजाळू म्हणतात. वनस्पती तंत्र , संमोहन, या प्रकारात लाजाळूचा अत्यंत प्रभावी म्हणून उपयोग करतात. लाजाळू रक्त संग्रहक आहे. हिने लहान …