Real Experience-सत्य अनुभव-Episode-31

अशक्यकोटीतील गोष्टी अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था ⚉ श्री शेट्टे, राहणार मुंबई. जुलै 2005 मध्ये या यजमानाकडे पितृ याग  करायचा होता सकाळी पावसाने जोर धरला होता त्याचे साहित्य आणून ठेवले होते व त्या घरातील सर्वांनी हवंन कार्यासाठी सुट्टी काढली होती. यजमानांचा सकाळीच मला फोन आला आम्ही सर्वांनी सुट्टी काढली आहे तुम्ही नक्की येणार ना कारण …

Real Experience-सत्य अनुभव-Episode-31 Read More »