11/05/2020-2
प्रिय जनहो मागील ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझ्या बालपणात घेऊन गेलो होतो. त्यावेळी संमोहनाच्या प्रेमात मी पडलो होतो. मुंबईच्या एका महाराजा कडून मी पोस्टाने संमोहनाचे यंत्र मागवले. ते जेव्हा पोस्टाने माझ्याकडे आले त्यावेळी माझ्या छोट्याश्या हाताच्या ओंजळीत तो आनंद भरभरून वाहत होता. मी एकांतात जाऊन ते पाकीट उघडून त्या यंत्राकडे खूप वेळ बघतच राहिलो. त्यावर …