हनुमान जयंती 2022
हनुमान जयंतीला चुकूनही पुढील कार्य करु नये. हनुमानाची अवकृपा होऊ शकते. हनुमान जन्मोत्सव 2022 : हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी, हनुमानजीची विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी बजरंगबलीची पूजा करणाऱ्या भक्तांना वर्षभर त्याचा आशीर्वाद मिळतो, अशी श्रद्धा आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सवाचा पवित्र सण साजरा केला जातो. यावर्षी हनुमान जन्मोत्सव 16 एप्रिल, शनिवारी आहे. या …