सद्गुरू गोरक्षनाथ – वरुथिनी एकादशी

वैशाख महिन्यातील ( २६ एप्रिल २०२२ ) कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. या वर्षी वरुथिनी एकादशीला त्रिपुष्कर योग तयार होत आहे. या शुभ योगात केलेल्या कामाचे तिप्पट फळ मिळते. वरुथिनी एकादशीचे व्रत केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि शेवटी मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. श्री गोरक्षनाथ – एक प्रभावी उपासना मनात एखादी इच्छा धरुन निश्चयानें …

सद्गुरू गोरक्षनाथ – वरुथिनी एकादशी Read More »