Real Experience-सत्य अनुभव-Episode-17
सत्य अनुभव – भाग-१७ (मराठी–हिंदी-English ) ⚉ 2003 साली माझ्याकडे बोरीवली वरून अमितच्या ओळखीने, पुण्याचे संदेश माझ्या संपर्कात आले. त्यांनी मला फोन केला. नमस्कार, मी पुण्याहून संदेश कुलकर्णी बोलतो आहे. मी ज्या ठिकाणी राहतो तेथील मालकाने केवळ तीन दिवसात घर खाली करण्याची नोटीस दिली आहे. त्या मालकाचे त्याच्या भावंडांबरोबर भांडण झाले आणि जागेच्या भांडणावरून माझ्यावर संक्रांत आली. …