13-May-20 – 1
वाचकहो पुन्हा एकदा तुमचे आपल्या ब्लॉगवर स्वागत आहे … बाबानी सांगितल्याप्रमाणे मी त्याचे आचरण करीत होतो, काही दिवसांनी मी माझ्या एका माणसाला बाबांचा पत्ता शोधायला सांगितला परंतु त्याला तो काही केल्या सापडेना. मी अजून एका दोघांना पाठिवले परंतु ते हि अपयशी ठरले. इतक्यात माझ्याकडे माझे ओळखीतले एक गृहस्थ आले व म्हणाले की, माझ्या परिचयातील एका व्यक्तीच्या …