18 May 20

नमस्कार  आज साधनेचा पाचवा दिवस होता मी बाबांच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी जायला निघालो, चालत असताना रस्त्यामध्ये माझ्यामागे कुत्रा लागला तो आधी खूप लांबून मला न्याहाळत होता आणि नंतर तो माझ्याजवळ आला माझ्या अंगावर उड्या मारायला लागला काहीतरी शोधू लागला.  मी प्रथम खूप घाबरलो कारण तो अंगावरती उडी मारून माझा हात पकडण्याचा प्रयत्न करत होता. माझा हात …

18 May 20 Read More »