21 May 20
नमस्कार बाबांनी सांगितल्याप्रमाणे सात दिवसाची साधना पूर्ण झाली म्हणून मी खूप आनंदी होतो आणि त्या आनंदाच्या भरात मी माझ्या बाबांचं घर गाठले… त्यांच्या घरी गेल्यावर पाहिले असता बाबा एका आसनावर शांतचित्ताने बसलेले मला दिसले, माझ्या जीवात जीव आला कारण दोन दिवस मी त्यांना पाहिलं नव्हतं. जणू ते माझीच वाट बघत होते. मी गेल्यानंतर ते म्हणाले, या या मी तुमचीच वाट …