वनस्पती शास्त्र / काळी हळद 2

काळी हळद = उर्जित अंशमात्र वनस्पती पूजनाने धनप्राप्ती, शत्रूमुक्ती, बरकत आणि ध्यानसाधना प्राप्त होते.  शत्रुपीडेपासून मुक्ती मिळते.  धन-आरोग्यप्राप्ती होते.  हळदीमध्ये सात प्रकार असून, काळी हळद, लाल हळद, सफेद हळद, जांभळी हळद, पिवळी हळद, गुलाबी हळद, हिरवी हळद असते. आज आपण काळ्या हळदी बद्दल जाणून घेऊ या…….. काळया हळदीचे दोन प्रकार असून, साधी काळी हळद व भद्रकाली हळद असते. …

वनस्पती शास्त्र / काळी हळद 2 Read More »