2-Jun-20

नमस्कार, काही दिवसांनी माझे डीसोझा नावाचे मित्र मला एका ठिकाणी त्यांच्या सोबत घेऊन गेले. तिथे अर्जुंनदास महाराज नावाचे साधक होते त्यांनी त्रिपुर सुंदरी ही महाविद्या साधना केली होती मला बघताक्षणी त्यांनी माझ्याकडे एक कटाक्षाने बघण्यास सुरुवात केली ते माझ्यात काय शोधत होते हे बहुधा त्यांनाच ठाऊक परंतु ते माझ्या अवतीभवती नजर फिरवायला लागले.  काही दिवसांनंतर पुन्हा त्यांच्याकडे जाणे …

2-Jun-20 Read More »