Real Experience-सत्य अनुभव-Episode-39
आंधळ्या बहिर्यांची गाठ एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्या दोन माणसांची गाठ पडणे. ⚉ माझ्याकडे कुशल नावाचा 22 वर्षीय मुलगा आला त्याला त्याच्या आयुष्यात फार मोठं व्हायचं होतं. त्याला कोणतेही व्यसन नव्हते, पण त्याचे मनोबल खूपच दुर्बल होते. त्यांनी नुकतेच लग्न केले होते. लग्न एका मानलेल्या बहिणीबरोबरच पळून जाऊन झाले होते. उत्पन्नाचे साधन काहीच नव्हते आणि …