Real Experience-सत्य अनुभव-Episode-41
आपली पाठ आपणास दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत. ⚉ एके दिवशी सौ. निता व त्यांची बहीण माझ्या भेटीला आल्या. सौ. निता खूप त्रस्त व मानसिक रुग्ण वाटत होत्या. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे जाणवत होते. त्यांची मोठी बहीण माझ्याशी बोलत होती “माझ्या बहिणीला (सौ नीता तिचा नवरा खुप छळतो, तिला तिच्या …