True Experience-सत्य अनुभव-Episode-7

भाग-७ (मराठी)  सत्य अनुभव  Photo by Josh Hild from Pexels ⚉ बोईसरला मी एकाकडे वास्तू परीक्षणासाठी गेलो होतो. त्यावेळेस तिथे सुर्वे यांची ओळख झाली. आपल्या घरगुती प्रश्नांमुळे ते त्रस्त झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात सोन्याच्या अलंकाराची डाय बनविणारा उत्तम कारागीर म्हणून सुर्वे प्रख्यात होते. परंतु गेली काही वर्षे त्यांना काम मिळत नव्हते. सुर्वे व त्यांच्या पत्नीला सौ. लताच्या  घरी …

True Experience-सत्य अनुभव-Episode-7 Read More »