google336aa3038a7d075c.html

Destiny / नियती

Destiny म्हणजेच नियतीच्या उदरात  यात जे काही दडलंय ते कोणालाच ठाऊक नाही. जे जाणण्याचा जो प्रयत्न करतो त्याला कधी यश तर कधी अपयश प्राप्त होते. खरंतर तिच्या रचनेत ढवळा ढवळ करणे हि तिला केव्हाच मान्य नसते, परंतु मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी ती चूक करीत असतो. प्रत्येकवेळी नियती हि आपल्याला सांकेतिक खुणा देऊन मार्गदर्शन करीत असते. परंतु आपण मोहपाशात …

Destiny / नियती Read More »

साधना = “श्री पद्मावती लक्ष्मी”

कृपया नोंद घ्यावी की ज्या व्यक्तीला कोणताही अध्यात्मिक दोष नसेल अशाने पुढील साधना करुन आपली स्वतःची यश प्रगती करावी हीच सदिच्छा आहे.  मी माझ्या युट्युब मध्ये चॅनेल मध्ये आधीच गणेश साधनेचा उल्लेख केलेला असल्यामुळे पुन्हा येथे त्याचा उल्लेख करणे मी आवश्यक समजत नाही तरीसुद्धा गणपतीचे स्मरण करून आपणास पुढील साधना प्रदान करीत आहे. कृपया याचा लाभ घ्यावा. सर्व साधना “शाबरी नाथपंथीय तंत्राद्वारे” …

साधना = “श्री पद्मावती लक्ष्मी” Read More »

ज्ञानशलाका-1

नमस्कार, मी ज्ञानेंद्रनाथ नाथयोगी, माझ्या आध्यात्मिक कारकीर्दीत मी बरेच चढ-उतार पाहिलेले आहेत. स्वतःचेही आणि लोकांचेही, प्रश्न-समस्या-समाधान या सर्व प्रकरणांत सर्वसामान्य माणूस अनेक पद्धतीने होरपळला जातो हे सत्य आहे.  सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आजवर प्रत्येकाने बोटचेपीच केलेली आहे, फक्त आता गळचेपी बाकी आहे. समस्या अनेक आहेत पण समाधानासाठी ती व्यक्ती दारोदार हिंडताना मी पाहिलेली आहे. अपमान, फसवणूक, लालूच, विनयभंग, आणि वेळकाढूपणा यात …

ज्ञानशलाका-1 Read More »