१ मुखी रुद्राक्ष

हा रूद्राक्ष, काजूच्या आकाराचा दुर्मिळ स्वरूपाचा असतो. या रुद्राक्षाला स्वयम् शिव मानले जाते. याचे ज्याच्याकडे वास्तव्य आहे, त्याच्यापासून त्याचे शत्रू दूर राहतात, व लक्ष्मी घरात वास करते. याने सर्व काम अतिशीघ्र होतात. नेपाळ येथे हा रुद्राक्ष गोल स्वरूपाचा मिळतो. एक मुखी रुद्राक्ष, नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावा. त्याला अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नये. असेही मानले जाते की, …

१ मुखी रुद्राक्ष Read More »