Ayurveda-Tips-1
आरोग्य विषयक नियम Image by Fathima Shanas from Pixabay 1) आपल्या शरीररूपी देवळाचे मुख्य चार आधार स्तंभ आहे व ते म्हणजे आहार निद्रा ब्रह्मचर्य व शारीरिक व्यायाम हे होत. आपला आहार पचनास उपयुक्त आणि सात्विक असा असावा. मसालेदार चमचमीत तेलकट पदार्थ अतिशय तिखट असे आंबट पदार्थ दैनंदिन वापरात कमीत कमी असावेत. 2) जेवणाच्या साधारणत: अर्ध्या तासापूर्वी अर्धा ग्लास पाणी पिणे …