google336aa3038a7d075c.html

Hemendra Joshi

Hello! My spiritual name is Gyanendranath. I am the founder of spiritual-communions, on this website, you will find spiritual-ayurvedic-intensive-self-development guides tips where I have cultivated knowledge for the curious like you and unlocked my innate talent.

14-May-20

नमस्कार  बाबानी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्याकडे साधना शिकण्यास गेलो, बाबानी मला एका यक्षिणीचा मंत्र दिला व ह्या मंत्राची सिद्धी ७ दिवस करा असे सांगितले, पण माझ्यापुढे तर यक्षप्रश्न उभा होता तो म्हणजे बँकेच्या जप्तीचा, कसे व कुटून पैसे येणार हे काहीच कळत नव्हते, शेवटी बाबांची आज्ञा पाळायची असे ठरवून मी बाबांकडून सिद्धी बाबत योग्य मार्गदर्शन घेऊन …

14-May-20 Read More »

13-May-20 – 1

वाचकहो पुन्हा एकदा तुमचे आपल्या ब्लॉगवर स्वागत आहे … बाबानी सांगितल्याप्रमाणे मी त्याचे आचरण करीत होतो, काही दिवसांनी मी माझ्या एका माणसाला बाबांचा पत्ता शोधायला सांगितला परंतु त्याला तो काही केल्या सापडेना. मी अजून एका दोघांना पाठिवले परंतु ते हि अपयशी ठरले. इतक्यात माझ्याकडे माझे ओळखीतले एक गृहस्थ आले व म्हणाले की, माझ्या परिचयातील एका व्यक्तीच्या …

13-May-20 – 1 Read More »

12-05-2020 – 4

महाविद्यालयीन शिक्षणानंतर मी व्यवसाय करायचा ठरवले. सन १९९१ साली मी व माझ्या एका मित्राने मिळून  एक कॉम्पुटर त्याचा ओळखीने कर्जावर घेतला. त्यात मिळालेल्या अपयशानंतर मी स्वतःचा संगणक प्रकाशन व्यवसाय १९९४ साली सुरु केले त्यात मला प्रसिद्धी व धन प्राप्त झाले पण ते जास्त काळ टिकू शकले नाही, शेवटी कामे येईनाशी झाली आणि मी कर्जबाजारी झालो …

12-05-2020 – 4 Read More »

12-05-2020 – 3

मी आपणास मागे सांगितल्याप्रमाणे तिथे उपस्तित व्यक्ती पैकी एक स्त्री ती तिच्या भूतकाळात गेली आणि तिने तिच्या आयुष्यातील गोपनीय घटना मला सांगण्यास सुरवात केली. ती सांगत होती मी ती घटना डायरीत नमूद करून घेत होतो. तिला तिचे काहीही शारीरिक भान राहिले नव्हते ती निपचित पडली होती. ती तिच्या तोंडाने अगदी बारीक आवाजाने सर्व काही सांगत होती …

12-05-2020 – 3 Read More »

12-05-2020 – 2

बालपणाचा काही काळ माझा गरिबीत गेला त्यामुळे या मूळ विषयाचे विषयांतर झाले आणि मी माझे घर गरिबीशी झगडू लागलो. परंतु शालेय शिक्षणानंतर मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या मित्राकडे ज्यांना उत्तम संमोहनशास्त्र येत होते त्यांच्या भेटीसाठी गेलो. त्या सरानी माझ्याकडून कोणताही मोबदला न मागता केवळ आपल्या मित्रासाठी त्याच्या मुलाला शिकवायचे ठरवले. मी दररोज त्यांच्याकडे जाऊन ती विद्या अवगत करण्याचा …

12-05-2020 – 2 Read More »

12-05-2020-1

प्रिय मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग वर स्वागत आहे.  मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितले होते कि मी कृतीला सुरवात केली होती, लेखकाच्या लिखाणा नुसार मी त्राटक साधना करण्याचा विचार केला व सूर्यावर नजर रोखून त्राटक साधना करायला लागलो. सुरवातीला ते अशक्य वाटत होते पण डोळे लाल होऊन पाणी येणे डोळ्याला सूज व खाज येणे असे …

12-05-2020-1 Read More »

11/05/2020-2

प्रिय जनहो मागील ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माझ्या बालपणात घेऊन गेलो होतो. त्यावेळी संमोहनाच्या प्रेमात मी पडलो होतो. मुंबईच्या एका महाराजा कडून मी पोस्टाने संमोहनाचे यंत्र मागवले. ते जेव्हा पोस्टाने माझ्याकडे आले त्यावेळी माझ्या छोट्याश्या हाताच्या ओंजळीत तो आनंद भरभरून वाहत होता. मी एकांतात जाऊन ते पाकीट उघडून त्या यंत्राकडे खूप वेळ बघतच राहिलो.  त्यावर …

11/05/2020-2 Read More »

11-05-2020

सर्व प्रथम मी या व्यासपीठाचे आभार मानतो कि, तुमच्यासारख्या चोखंदळ वाचक व साधकांना माझे अध्यात्मिक अनुभव सांगण्याची संधी मिळाली.  मी तुमच्या सारखा एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो. आर्थिक  परिस्तिती सर्वसाधारण असल्याने सदैव पैशाची चण चण असायची. आपण हि खूप धन कमवावे हि इच्छा होती. लहान वयातच जबाबदाऱ्या वाढत होत्या. लहानपणी मी गाड्यांचे हुबेहूब आवाज काढायचो कदाचित ड्राइवर किंवा …

11-05-2020 Read More »