google336aa3038a7d075c.html

तुम्ही कठीण काळावर मात करू शकता !

','

' ); } ?>

You can overcome difficult times!

Solution

आयुष्यात काही दिवस चांगले – वाईट दिवस असतात, एवढेच. …! प्रत्येक दिवशी तुम्हाला अशा चांगल्या – वाईट क्षणाचा अनुभव येतच असतो. म्हणजे तुमचे चांगले दिवसही  आहेत, आणि तुम्हाला वाईट दिवसही आहेत. …जीवन प्रत्येकासाठी कठीण आहे; जीवन प्रवासात कधी ना कधी प्रत्येकाला वाईट दिवस येत असतात. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, कठीण दिवस हेच तुम्हाला मजबूत-कणखर बनवतात.या कठीण काळात मित्र बनवा, शत्रू नाही. नकारात्मक कामाची परिस्थिती निराशाजनक असू शकते. काहीतरी नवीन करून पहा. तुमची वृत्ती तपासा. स्वतःसाठी स्वतःच उभे रहा. …! तुमचा दृष्टीकोन बदला. समाजाला दाखवून द्या की, तुम्हालाही या जगात परमेश्वराने उगीचच पाठवले नाही. आपला दर्जा आपण स्वतः उच्च स्तरावर नेऊ शकता.

जेव्हा नात्यातील संबंध कठीण होतात?तेव्हा सातत्याने नात्यात निर्माण होतील असे संघर्ष दूर करा, तणावग्रस्त वातावरण निर्मिती टाळा आणि एकमेकांच्या भावनांची कदर करा. कठीण काळात, एकमेकांच्या दु:ख, चिंता याचे निरसन करण्यासाठी तत्परता राखणे महत्त्वाचे आहे आणि समाधानासाठी सक्रिय असणे देखील महत्त्वाचे आहे. हे तुमच्या जोडीदाराच्या भावना प्रमाणित करण्यासारखे आणि त्यांना भावनिक किंवा व्यावहारिक समर्थन देण्यासारखे आहे.

अशा कठीण काळाच्या बदलासाठी आध्यात्मिक रचनेचा हाथ धरावा, नामस्मरणाची जोड देऊन, पुढील काही सहज सोपे तोडगे शक्य असल्यास जरुर करावेत. Click

“सोनिका गुटी”

Solution

वनस्पती शास्त्र इतकं अगाध आहे की, त्यावर जेवढे म्हणून विवेचन करता येईल तेवढेच थोडेच आहे. काही व्यक्तींना सतत आजार, चिंता, भिती, घरगुती भांडणे, कोर्टकचेरी, कलह, बेकारी यामुळे माणसाची मनोवृत्ती खूप दुबळी झाली आहे. हा परिणाम नवग्रह दुषित व पिडीत झाल्याने होऊ शकतो. यावर दुर्मिळ अशा साधन मार्गाने वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करून काही दुर्लभ व उर्जित वनस्पतींपासून “सोनिका गुटी” ह्याचा अनमोल ठेवा आहे.काही उपयुक्त वनस्पतींचा मिलाप करून त्याची भुकटी (पावडर) केली जाते. त्याच्या नित्य वापराने वरील अपाय दूर होण्यास मदत होते व त्रस्त व्यक्तीला याचा अतिशय गुणकारी प्रभावी रामबाण उपाय प्राप्त होण्यास सहकार्य होते. ही गुटीका (वनस्पती पावडर) पाण्यात चांगली उकळून घ्यावी, चहासारखी व त्याचे सात भाग (एखाद्या लोट्याइतके माप) करावे (सात लोटे) व दरदिवशी ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिश्रीत करून स्नान करावे, याने सर्वग्रह दोष, पीडा दूर होऊ शकतात. सोबत मंत्रजप व पिंपळ-दिपपूजन करावे. हे अत्यंत गुणकारी आहे. अधिक माहिती

तुमच्या कठीण काळावर मात करण्यासाठी हा वनस्पती शास्त्राचा सहज-सोपा आणि अल्प खर्चात तोडगा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आपणास आवश्यकता असल्यास संपर्क साधावा..

Leave a Reply

%d bloggers like this: