google336aa3038a7d075c.html

१ मुखी रुद्राक्ष

','

' ); } ?>
 एक मुखी रुद्राक्ष
एक मुखी रुद्राक्ष

हा रूद्राक्ष, काजूच्या आकाराचा दुर्मिळ स्वरूपाचा असतो. या रुद्राक्षाला स्वयम् शिव मानले जाते. याचे ज्याच्याकडे वास्तव्य आहे, त्याच्यापासून त्याचे शत्रू दूर राहतात, व लक्ष्मी घरात वास करते. याने सर्व काम अतिशीघ्र होतात. नेपाळ येथे हा रुद्राक्ष गोल स्वरूपाचा मिळतो.

एक मुखी रुद्राक्ष, नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावा. त्याला अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नये. असेही मानले जाते की, जे एकमुखी रुद्राक्ष धारण करतात, ते पापकर्म करत नाहीत, कारण हा रुद्राक्ष तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून, प्रतिबंधित करतो. सामान्यतः रुद्राक्ष, विशेष फायद्यासाठी धारण केला जातो. एक मुखी रुद्राक्षात भरपूर ऊर्जा असते. 

एकमुखी रुद्राक्ष, धारण करण्याचे फायदे पाहूया..

शत्रूमुक्ती, नेतृत्व, ऊर्जा, विश्वास, राजकारण, प्रसिद्धी, लक्ष्मी प्राप्त होते. 

  • हा रुद्राक्ष मनःशांती देतो, आणि तुमच्या जिवा-शिवाची भेट होऊ शकते.
  • हा रुद्राक्ष, तुमच्या सहस्त्र चक्राची काळजी घेतो, जो स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील दुव्याचे प्रतीक आहे.
  • एक मुखी रुद्राक्ष, धारण करणार्‍याला आध्यात्मिक आणि भौतिक लाभ मिळतो.
  • हा रुद्राक्ष, परिधान करणाऱ्याची इच्छा पूर्ण करतो.
  • त्यामुळे रुद्राक्ष धारण करणार्‍याची, पापे आणि भूतकाळातील कर्मे नष्ट होतात.
  • काही दिवसात मायग्रेन बरा होण्यास मदत होते.
  • नैराश्य, चिंता, यातून मुक्ती मिळण्यास मदत होते.
  • हा रुद्राक्ष, तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.
  • रातांधळेपणा दूर होण्यास मदत होते, श्वसनाचे आजार बरे होण्यासहि मदत होते.
  • हा रुद्राक्ष, अशुभ ग्रहांचे नकारात्मक प्रभाव दूर करण्यास मदत करतो.
  • हा रुद्राक्ष, घरी पूजनात ठेवल्यास, तो संपूर्ण कुटुंबात शांतता आणि सुसंवाद निर्माण करतो.
  • हा रुद्राक्ष, जीवनातील गुंतागुंत दूर करतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
एक मुखी रुद्राक्ष
एक मुखी रुद्राक्ष
एक मुखी रुद्राक्ष, कसा धारण करावा याबाबत थोडेसे विवरण पाहूया. 

एकमुखी रुद्राक्ष, रविवारी धारण करावा. धारण करण्यापूर्वी तो गंगाजल किंवा दुधाने शुद्ध करावा. 
पूर्व दिशेला बसून, हा रुद्राक्ष धारण करून, “ॐ नमः शिवाय” या मंत्राचा, 108 वेळा जप करावा.
एकमुखी रुद्राक्ष, सोन्यात  किंवा चांदीत धारण करावा, किंवा लाल धाग्याने धारण करावा, असा सल्लाही दिला जातो.

टीप: रुद्राक्ष, तुमच्या शरीराच्या थेट संपर्कात असल्याची खात्री करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा प्रभाव पूर्णपणे दिसेल.

Channel Link

रुद्राक्षाची संक्षिप्त माहिती जाणून घेण्यासाठी !

तुमच्या समस्येचा अभ्यास करून, तुम्हाला योग्य तो रुद्राक्ष धारण करण्याचे 
भाकीत आणि मार्गदर्शनासाठी !

संपर्क साधा : 9323946187

Leave a Reply

%d bloggers like this: