google336aa3038a7d075c.html

महाशिवरात्री

','

' ); } ?>

महाशिवरात्री, शिवपिंडी (पारदेश्वर) पूजनाने सकल मनोकामना पूर्ती होते. 

अनेक समस्येच्या फेऱ्यात व्यक्तीला सहज-सुलभ-सोपे कमी खर्चाचे तोडगे अपेक्षित असतात. यश, आरोग्य, प्रसिध्दी, धनप्राप्ती, संततियोग, विद्याप्राप्ती, योग्य जोडीदार, नोकरी-व्यवसाय अशा अनेक सुखप्राप्तीसाठी काही दुर्मिळ तोडगे उपयोगी पडतात. 

काही वेळेस आपली चूक नसतानाही एखादी ज्ञात-अज्ञात व्यक्ती आपली शत्रू झालेली असते. आपल्या पराजयावर, नुकसानीवर, तसेच आपल्याला होणाऱ्या त्रासाच्या सर्वोत्तम सीमेवर तो शत्रू विघ्नसंतोषी होत असतो. आपण मात्र “आजवर मी कुणाचेच वाईट केले नाही, मग माझ्या नशिबी इतकी संकटे का?” असे विचार करीत राहतो. आपल्या दुःखावर स्वतःच्या विजयाची गुढी उभारणाऱ्या त्या “शत्रू” पासून आपले संरक्षण करणे हे गरजेचे असते. यासाठी मार्गदर्शनाचे विविध उपयुक्त तोडगे तुमच्यासाठी इथे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.


Leave a Reply

%d bloggers like this: