google336aa3038a7d075c.html

दत्तयाग का करावा ?

','

' ); } ?>

दत्तयाग का करावा?

|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः ||

एखादी वास्तू बाधित असल्यास त्याच्या अशुभ स्पंदने, नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास, भाड्याचे घर असताना वास्तुदोष आहे व वास्तू बंधन करू शकत नसल्यास, वास्तूत सकारात्मता उर्जा निर्माण होण्यासाठी वास्तू चैतन्यासाठी दत्त याग केला जातो.

एखादे घर, झोपडी, महाल, ऑफिस, हॉस्पिटल, गार्डन, गाईचा गोठा, शाळा, क्लिनिंग ट्युशन ,क्लासेस वा अन्य कोठेही अशी बाधीत वास्तूमध्ये आपण राहिल्यास आपली प्रगती होत नाही. वास्तूत विचित्र अनुभव येतात. आळस येतो काम करण्याची इच्छा होत नाही. प्रत्येक कामात अडचणी येतात, जास्तीत जास्त पैसा खर्च होणे, प्रगती न होणे. या सर्व गोष्टीला सामोरे जावे लागते. अचानक मृत्यू येणे, अपघात होणे, डॉक्टरी खर्च वाढणे….

तसेच दत्तयाग करण्यामागे अजूनही काही गोष्टी आहेत, जसे गुरुनींदा झाल्यास गुरु दोष दूर करण्यासाठी, साधनेत चांगली प्रगती साधण्यासाठी, दत्तमहाराज यांच्या कृपेसाठी, गुरु कृपेसाठी, काही लोक पारायण पुरती नंतर दत्तयाग करतात.

2006 साली श्री देशमुख नावाचे गृहस्थ त्यांच्या आई सोबत माझ्या भेटीस आले व सांगू लागले, गुरुजी नमस्कार माझा बंगला सांगली येथे असून सुट्टीत व राजकीय कामासाठी आम्ही गावी जातो. इतर वेळेस एक जोडपे तेथे राहते. वास्तूत गेल्यावर चैतन्य वाटत नाही. सतत थकल्यासारखे वाटते. माझ्या बंगल्याच्या जवळपास काही व्यक्तीनी आत्महत्या देखील केल्या आहेत. असे मी ऐकून आहे. तसेच मी राजकारणात कार्यरत असल्यामुळे बरीच लोकं मला भेटण्यासाठी येतात.

मी त्वरीत नाथांचा आदेश घेवून देशमुखांना सांगीतले की, गेल्या काही महीन्यापूर्वी आपल्या घरात उंच सफेद पोषाक घातलेली व्यक्तीने घरात स्माशानातील राख आणून टाकली आहे. तसेच पूर्वी या वास्तूत लहान मुलांना पुरलेले आहे. काही अघोरी गोष्टी या वास्तूत घडलेल्या आहे. त्या सर्वांचा परिणाम तुमच्या मनस्थितीवर, शारीरिक, मामसीकतेवर, आर्थिक परिस्थितीवर होत आहे. तरी सर्व प्रथम वास्तु शुद्धीसाठी दत्तयाग करून घ्या.

शुभ तिथी बघून माझे सहकारी व मी सांगली येथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर संध्याकाळी संपूर्ण वास्तूचे परीक्षण करून घेतले. त्यावेळेस इतर गोष्टीही माझ्या लक्षात आल्या. त्या मी देशमुखांना सांगीतल्या.

गुरुवारी सकाळी दत्त यागाची मांडणी करून, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य वनस्पती, औदुंबराच्या समीधा, शुद्ध गाईचे तूप व इतर काही वनस्पतींचा वापर, हीना,अत्तर दवणा दत्तप्रीय गोष्टी, शाबरी मंत्र, दत्त नामघोषांत सर्व दैवतेला मान देवून, हवन कार्य पार पडले. हवनानंतर वास्तूत शुद्ध होऊन सकारात्मक निर्माण झाली होती.
घरातील सर्व सदस्यांना रक्षणासाठी रक्षाकवच देण्यात आले. तसेच काही वनस्पती घराच्या आजूबाजूच्या परिसरात ठेवण्यास दिल्या .

या सर्व गोष्टींमुळे हळूहळू तेथील वातावरणामध्ये बदल होऊ लागला. मी देशपांडेना सांगीतले, जेव्हा जमेल तेव्हा या घरात दत्त पारायण, स्वामी पारायण, नवनाथ पारायण करण्यास देशमुखांना सांगितले.

तसेच त्यांच्या राजकारणाच्या यशासाठी तांत्रिक वनस्पती व हाथजोडी जवळ बाळगण्याचा सल्ला त्यांना दिला. या सर्व गोष्टींमुळे देशपांडेंची प्रगती झाली. पुढच्या दोन महीन्यांनी त्यांनी माझ्याकडून घराचे वास्तु बंधन व नवनाथ याग करून घेतला आहे. व आजरोजी हे कुटूंब यशाच्या मार्गाने वाटचाल करीत आहे.

आजपर्यंत अनेक लोकांना दत्तयाग, नवनाथ याग वास्तूबंधन उपायामुळे, आपल्या वास्तूत चैतन्य निर्माण करून, सकारात्मकता उर्जा, यश संपादन करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. वरील हवन कार्य आपणास करावयाचे असल्यास, संपर्क करावा.

टीप ( वरील कार्य करतांना शंका कुशंका करु नये. पूर्ण श्रद्धेने सेवाभावी वृत्तीने वरील कार्य करावे. )

▪ दत्त यागाचे दुसरे उदाहरण द्यायचे म्हणजे, कुमार नावांचा पंचवीस वर्षाचा मुलगा माझ्या भेटीस आला. भरपूर प्रयत्न करूनही उच्चशिक्षण घेऊनही त्याला नोकरी मिळत नव्हती, जरी नोकरी मिळाली तर ती टिकत नव्हती.

त्याचे प्रश्न पाहिल्यावर, मी त्याला सांगितले दोन वर्षांपूर्वी तु गुरुनिंदा केली आहे. त्यांला हे सांगताच, तो म्हणू लागला, गुरुजी मी चुकलो, माझी चूक झाली. त्याने आपली चूक मान्य केली व पुढचा मार्ग मला दाखवा असे तो म्हणू लागला.

यावर मी त्याला सांगितले सर्वप्रथम दत्तगुरुंना दररोज मनोभावे शरण जा ! झालेल्या क्रुतीचे प्रायश्चीत कर माफी माग ! जमेल तशी गुरुसेवा कर. आपल्या मंत्र साधनेत, नामस्मरणात वाढ कर. दत्त, स्वामी, नवनाथ, गजानन महाराज यांपैकी कोणतेही पारायण कर !

लवकरात लवकर दत्तयाग करण्यास मी त्याला सुचविले. परंतु नियतीपुढे कोणाचे काही चालत नसते.

आजरोजी, कुमार ने सांगितलेल्या उपायांपैकी काहीच केलेले नाही. अजूनही तो या चक्रव्युहात अडकलेला आहे. अधून मधून फोन करुन सांगतो मला यातून बाहेर पडायचे आहे.

आयुष्यात आपण योग्य पावले उचलून.. आलेल्या संकटांना सामोरे जायचे. त्यामुळे गुरुसेवा करावी . गुरुनींदा करणे ही चूक कधी कोणी करू नये. त्याचे परिणाम वाईट भोगावे लागतात. याची काळजी घ्यावी.

|| शुंभ भवतू ||

अधिक माहितीसाठी संपर्क साधा..

Why Dattayag?

|| Gururbrahma Gururvishnu Gururdevo Maheshwara,
Guru Sakshat Para Brahma, Tasmai Sri Gurve Namah ||

Suppose an object is disturbed, its bad vibrations. In that case, negative energy is felt. There is an architectural defect in the rented house. If the item cannot be bound, Datta Yagya is performed for Vaastu Chaitanya to create positive energy in the object.

If you live in a house, hut, palace, office, hospital, garden, cowshed, school, cleaning tuition, classes, or anywhere else, you will not make any progress. Strange experiences come. Laziness comes; there is no desire to work. There are difficulties in every work; maximum money is spent, no progress is made. All of this has to be dealt with. Sudden death, accident, increase in medical expenses…

Also, there are still some things behind doing Dattayag, such as Guruninda, to remove Guru Dosha, to make good progress in the sadhana, for the grace of Datta Maharaj, for the class of Guru, some people do Dattayag after Parayan.

In 2006, a householder named Shri Deshmukh visited me with his mother and said, “Guruji, my bungalow is in Sangli, and we go to the village for holidays and political work.” Other times a couple stays there. There is no consciousness when you go to Vastu. Feels constantly tired. Some people near my bungalow have also committed suicide. That’s what I’m hearing. Also, since I am involved in politics, a lot of people come to see me.

I quickly took Nath’s orders and told Deshmukh that a man in a tall white robe had brought the ashes from the cemetery into his house in the last few months. Also, in the past, this building is buried with small children. Some fantastic things have happened in this building. All of this is affecting your mental state, physical condition, physical condition. However, first of all, do Dattayag for Vastu Shuddhi.

Seeing the auspicious date, my colleagues and I reached Sangli. After going there, we inspected the entire structure in the evening. Other things came to my mind at that time. I told that to Deshmukh.

The Datta Yaga was arranged on Thursday morning; all the necessary herbs, Audumbara samadhi, pure cow ghee, and some other spices, henna, perfume, Dattapriya Goshti, Shabri Mantra, Datta Namghosa were performed in honor of all the deities. After Havana, Vastu became pure and positive.
All members of the household were given protection. Also, some plants were allowed to be placed in the vicinity of the house.

All of this led to a gradual change in the environment. I told Deshpande to tell Deshmukh to do Datta Parayan, Swami Parayan, Navnath Parayan in this house whenever he could.

He also advised them to keep close to technical plants and handicrafts for the success of their politics. All these things led to the progress of Deshpande. For the next two months, he has taken the Vastu Bandhan and Navnath Yag from me. And today, this family is on the path to success.

To date, many people have gained the power of positivity energy, success by creating consciousness in their architecture through Dattayag, Navnath Yag Vastubandhan Upaya. If you want to perform the above incense work, please contact me.

Tip (Do not doubt while doing the above work. Do the above position with full faith and service-minded attitude.)

To give another example of Datta Yaga, a 25-year-old boy named Kumar came to visit me. Despite his best efforts, he did not get a job, and even if he did get a job, it would not last.

After seeing his question, I told him that two years ago, you had slandered him. As soon as I told him this, he started saying, Guruji, I made a mistake, I made a mistake. He admitted his mistake and said, show me the way forward.

On this, I told him, first of all, surrender to Dattaguru every day! Apologize for the wrong done and apologize! Do Guruseva as much as you can. Increase your mantra sadhana, Namasmarana. Do any Parayan of Dutt, Swami, Navnath, Gajanan Maharaj!

I suggested he give up as soon as possible. But destiny does not work for anyone.

To date, none of the measures suggested by Kumar have been done. He is still stuck in this maze. I call from time to time and say I want to get out of this.

We used to take the right steps in life .. to face the crises that came. Therefore, Guruseva should be done. No one should ever make the mistake of slandering. The consequences are devastating. Take care of it.

|| Shumbh Bhavatu ||

SAI A2 Gir Cow GHEE

This is a Vegetarian product

  • Benefits of A2 Gir Cow Ghee Consumption made in Indian Traditional Method.
  • Treats Wounds and Burns Take two drops of hot ghee in each nostril before bed to cure headaches, snoring, migraines, insomnia, hair loss, etc.
  • Use it in Agnihotra Agni to purify the air and surroundings.
  • Improves memory and intellect, digestion.
  • Ghee should be consumed for hyperacidity, dust allergies, mouth ulcers, headaches.

2 thoughts on “दत्तयाग का करावा ?”

Leave a Reply

%d bloggers like this: