आग खाईल तो कोळसे ओकेल
Reality-सत्य अनुभव-51
सत्य अनुभव…
Best Spritual astrologer म्हणून इंटरनेटवरून माझा शोध घेतला व माझ्या भेटीची वेळ ठरवून, साै. सहानी दांपत्य मला भेटण्यास आले.
त्यांची समस्या अशी होती कि, नवऱ्याला सहा महिन्यापासून नोकरी नव्हती. तसेच साै. सहानी फील्म इंडस्ट्रीज मध्ये काम करीत होती. अचानक दोन महिन्यापासून तीचेही काम बंद झाले होते. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या. बँकेचे, क्रेडिट कार्डचे देणे बाकी होते.
नवीन वास्तू बुक केली होती. त्या जागेत पैसे अडकले होते. रहात्या घराचे भाडे भरणे बाकी होते. नातेवाईक, मित्र मंडळीकडून पैसे उधार घेऊन सर्व व्यवहार सुरू होते .
अशा परिस्थितीत काय करावे ? सुचत नव्हते, दररोज सकाळी होणारी देवपूजा देखील बंद केली होती. मनस्तिथी बीकट होत चालली होती. काय करावे अनेक उपाय केले परंतू यश मिळत नव्हते. शेवटचा पर्याय म्हणून सोहम कार्यालयाचे दार ठोठावले.
श्री. सहानी यांची माहिती पाहिल्यावर, आदेशादाखल उत्तर असे आले की, त्यांना पितृदोष असून कुलस्वामिनीचा पाठिंबा कुटुंबाला नाही. तसेच दोघांवरही नजर दोष असल्यामुळे प्रगती खुंटली होती. मनात आत्महत्येचे विचार येत होते. जवळच्याच मित्र-मैत्रिणींकडून बाहेरचे प्रयोग करण्यात आले होते. त्यामुळे चांगली नोकरी गेली. राहत्या भाड्याच्या घरात देखील, वास्तुदोष होता . हे सर्व उपाय एकत्र करणे त्यांना शक्य नव्हते. तरी सर्वप्रथम असे ठरले की, सहानीचा नजर दोष काढून पितृ याग करावा.
शुभ तीथी, मुहूर्त पाहून ठरल्या दिवशी , मी त्यांच्या घरी पूजेसाठी गेलो. त्यांच्याशी चर्चा करून, घरात काही बदल करण्यास सांगितले व तात्पुरते वास्तू बंधन करण्याचा सल्ला दिला.
वास्तु तांत्रिक वनस्पती दरवाज्याच्या आतील बाजूस लावण्यास सांगितली व दक्षिणावर्ती शंख देवघरात ठेवण्यास सांगितले. घरात शाबरी पावडर, विघ्नहर्ता धुपकाडीचा वापर करण्यास सांगितला. श्री सहानी यांच्यावरून नजर दोष काढून त्यांना सिद्ध कवच परिधान करण्यास दिले. त्यानंतर हवनाची सुरुवात झाली. सहानी उभयतांनी पूर्ण श्रद्धेने सर्व गोष्टी विधिवत पद्धतीने पार पाडल्या. हवन करताना मला चांगले संकेतही मिळाले आणि सहानी यांना तीन महिन्यातच नोकरी मिळणार असे मला आदेश होते .
श्री सहानी यांना सोनिका गुटीचा वापर सलग सात दिवस करण्यास सुचवले. हवनानंतर, पितृदान म्हणून एक नारळ, सफेद मिठाई, दक्षिणा, सफेद फुल, चंदन, वृद्ध व्यक्तीस दान देऊन नमस्कार करण्यास सांगितले. सोबत पिंपळ दीपपूजन, गोरक्षनाथांचा व कुलदेवीचे नामस्मरण करण्याचा सल्ला दिला.
साै. सहानी यांनी पूर्ण श्रद्धेने वरील सर्व उपाय करत होत्या. त्याचे त्यांना काय फळ मिळाले. नवऱ्याला महिन्यांतच चांगल्या नोकरीसाठी बोलावणे आले. त्याचा पगार होता प्रतिमहिना 65000. परंतू नवऱ्याला 80 हजार पगार हवा होता. मी त्यांना सुचवले तुम्हाला स्वतःहून फोन आलेला आहे, नोकरी साठी बोलावले आहे तर तुम्ही हो सांगा. साठ हजार रुपये ही रक्कम काही कमी नाही. पुढे तिथेच राहून पगार वाढेल, दुसऱ्या नोकरीची संधी मिळू शकते. असे मी सहानीच्या पत्नीला सांगीतले. मी सांगितलेल्या गोष्टी पटल्या ! तीने नवऱ्याला नोकरी जाण्यास सांगितले व तिथे होकार कळवला.
पंधरा दिवसांनी नाथांचे व माझे आभार मानण्यासाठी सहानी मिठाईचा बॉक्स घेऊन माझ्या घरी आल्या. गुरुजी हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले आहे. तीन महिन्याच्या आधी काम झाले. आता माझ्या पत्नीचे काम सुद्धा करा . तिच्यावरचा नजरदोष व आमचे कुलदेवीचे कार्य बाकी आहे. ते लवकरात लवकर करा. म्हणजे आमचे सर्व दोष दूर होऊन, पुढचे सर्व मार्ग मोकळे होतील. पंधरा दिवसांनी शुभ तीथी, मूहर्त बघून सहानी यांच्या घरी हवनकार्यास मी गेलो. त्यांच्यावरून नजर दोष काढून, त्यांना सिद्ध कवच परिधान करण्यास दिले व कुलदेवी चे याग पार पडले. आठ दिवसानंतर सहानी यांना शूटिंग चे काम मिळण्यास सुरवात झाली. त्याचा मोबदलाही चांगला मिळाला. त्यामुळे दोघेही आनंदी होते. काही दिवसांनी त्यांनी मला फोन केला आमचे सर्व व्यवस्थित सुरू आहे. अशीच कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर ठेवा. हळूहळू लोकांची आर्थिक देणे ते देऊ लागले व त्यांची बचत ही झाली. नवीन जागा दोन वर्षानंतर त्यांना मिळणार होती, तिथे राहायला जाण्याच्या आधी त्यांना मी वास्तूमध्ये नवनाथ याग, वास्तूबंधन करून मगच त्या वास्तूमध्ये जाण्यास सुचविले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा व आशीर्वाद.
True experience…
Searched for me on the internet as the Best Spiritual astrologer and arranged my appointment. The Sahani couple came to visit me.
Her problem was that her husband had not had a job for six months. As well as sai. Sahani was working in Film Industries. Suddenly, her work had stopped for two months. This led to financial difficulties. Bank, credit card debts are due.
New buildings were booked. Money was stuck in that space. The rent of the house was left to be paid. All transactions begin with borrowing money from relatives, friends.
What to do in such a situation? Unbeknownst to him, the daily worship of God was also discontinued. The mood was getting worse. Many measures were taken, but there was no success. Soham knocked on the office door as a last resort.
Mr. After seeing Sahani’s information, the reply to the order was that he was patriarchal, and the family did not support Kulswamini. Progress was also hampered due to eye defects in both of them. Thoughts of suicide were coming to mind. Close friends performed outdoor experiments. So good job gone. Even in the rented house, there was a structural defect. They couldn’t combine all these measures. However, it was decided that Sahani’s dosh should be removed, and the pitru should be sacrificed.
On an auspicious day, the day after seeing the muhurat, I went to his house for worship. After discussing with them, he asked them to make some changes and advised them to build a temporary structure.
Vastu asked to place the technical plant on the inside of the door and place the conch on the temple’s south side. Shabri powder at home, Vighnaharta asked to use incense. He removed the eye defect from Mr. Sahani and allowed him to wear Siddha Kavach. Havana then began. The Sahani duo carried out all the formalities with full faith. I also got the right signals during the havan, and I was ordered to get Sahani a job within three months.
Mr. Sahani was advised to use Sonica Guti for seven days in a row. After the funeral, he was asked to greet the older man by donating a coconut, white sweets, Dakshina, white flowers, sandalwood as a patriarchal gift. He also advised reciting Pimpal Deep Pujan, Gorakshanatha, and Kuldevi.
साई. Sahani was doing all the above measures with full faith. What fruit they got. The husband was called in for an excellent job within months. Her salary was 65000 per month. But her husband wanted a salary of 80 thousand. I suggest you get a call from yourself, call for a job, you say yes. Sixty thousand rupees is no less. Staying there will increase your salary, you can get another job opportunity. That’s what I told Sahani’s wife. I agree with what I said! She said her husband to go to work and said yes.
Fifteen days later, Sahani came to my house with a box of sweets to thank Nath and me. Guruji, all this is possible because of you. The work was done three months ago. Now do my wife’s work too. There is nothing left to do but look at her and the creation of our family goddess. Do it as soon as possible. That is, all our faults will be removed, and all other paths will be clear. Fifteen days later, after seeing the auspicious date and moment, I went to Sahani’s house for burial. After removing the eye defects from them, they were allowed to wear Siddha Kavach, and Kuldevi’s yag passed. Eight days later, Sahani got the job of shooting. He was well paid. So both were happy. A few days later, they called me, and all is well. Have the same kindness in our family. Gradually, they started giving money to the people, and they were saved. He was going to get a new place for two years. Before moving there, I have suggested him to do Navnath Yag in Vastu, build Vastu and then go to that Vastu.
Best wishes and blessings from me for their future endeavors.
SAI A2 Gir Cow GHEE
This is a Vegetarian product
- Benefits of A2 Gir Cow Ghee Consumption made in Indian Traditional Method.
- Treats Wounds and Burns Take two drops of hot ghee in each nostril before bed to cure headaches, snoring, migraines, insomnia, hair loss, etc.
- Use it in Agnihotra Agni to purify the air and surroundings.
- Improves memory and intellect, digestion.
- Ghee should be consumed for hyperacidity, dust allergies, mouth ulcers, headaches.