Site icon Spiritual-communions

पितृदोष

पितृ दोषाचे परिणाम

नस्नेह-संबंध दुरावणे.. प्रचंड डोकेदुखी, उदासीनपणा भयग्रस्तता, झोप न लागणे, संतती आरोग्य शिक्षणात प्रत्येक कार्यात अडचणी, गर्भपात, मुलांचा हेकट स्वभाव, मंदबुद्धी संतती, आंतरजातीय विवाह, चिडचिडेपणा, अस्वस्थता कटकट, कर्जबाजारीपणा-आर्थिक चणचण, शारीरिक आजार डॉक्टरी उपचाराचे निदान न होणे, व्यसनाधीन, नास्तिकता चिडचिडा स्वभाव, वंश दोष, पितरांचे विस्मरण झाल्यावर आशीर्वाद नसल्यावर, पीत्रु अतृप्त असल्यास, पितृदोष हमखास असतो.

प्रखर पितृदोषामुळे अशुभ स्वप्न पडणे, आपण पाण्यात बुडतोय असे वाटणे, मृत व्यक्ती दिसणे, लग्न समारंभ दीसणे, घर कोसळताना दिसणे, स्वप्नात नाग दिसणे, आत्महत्या, कॅन्सर, अर्धांगवायू, रोग होऊन मेलेली व्यक्तींचा श्राप, या कुटुंबाला असतो.

पितृ दोष निवारणासाठी काय करावे ?

  • पितृदोष निवारण्यासाठी नाथपंथीय पद्धतीने पित्रु याग-दान करण्याची पद्धत आहे .
  • पितृ याग केल्यानंतर आपल्या पितरांना सदगती प्राप्त होते. पुत्र, पाैत्र्य अखंड सुखी राहतात व पितरांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो. परंतु हे हवनकार्य दर तीन-पाच वर्षाने करायला हवे .
  • तसेच त्याबरोबर गोमेद रत्न चांदी किंवा तांब्याच्या अंगठीत दुसऱ्या किंवा चौथ्या बोटात वापरावे. त्यांनी कालसर्प दोषाचे निवारण होते. आपल्या इष्ट दैवतांचे अथवा कुठल्याही दैवताची उपासना करावी. नीम वृक्षाचे रोपण करावे. काळे व पांढरे तीऴ पाण्यात सोडणे.
  • रुद्र करणे दानधर्म करावा.
  • सोबत पींपऴ दीपपूजन करावे.
  • आज पर्यंत अनेक लोकांच्या घरी मी पितृदोष निवारण हवन, नाग दोष, कालसर्प शांती या पूजा नाथपंथीय पद्धतीने केलेल्या आहेत.
  • हवनकार्यानंतर यजमानाला हळूहळू चांगले परिणाम दिसून येतात. त्याच्या प्रत्येक कार्यात यश मिळते. त्याची प्रगती होते. तसेच आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. या सोबत पितृ दान करण्याची पद्धत आहे.
  • मी अनेक लोकांना पितृ दान करण्यास सांगतो. हे दान देताना पढील वस्तू दान द्याव्या.
  • सफेद वस्त्र, टोपी, नारळ, 21 ब्राह्मणांना अन्नदान, गोदान, गाईंना चारा-खाद्य, पादत्राणे, अशा अनेक छोट्या-मोठ्या आपल्या ऐपतीप्रमाणे वस्तूंचे दान ब्राह्मणांनाच करावे .
  • हे दान केल्यानंतर, आपल्या पीतरांना मोक्षप्राप्ती मिळण्यास मदत होते.
  • व्यक्ती मेल्यावर एक वर्ष आत्मा विविध स्थरांतून जातो.

रोग आणि म्हातारपणानंतर मृत्यू अटळ आहे. मृत्यू होताना भयानक शरीराला पीडा होत असतात. (गरुड पुराण) यमपुरी ११ लाख किलोमीटर दूर आहे. हाये अंतर ३४८ दिवसात पार केले जाते. ३००० हजार किलोमीटर रोज आत्मा प्रवास करते. प्रवासात १६ ठिकाणे पडतात. * याम्य, सोर्यापूर, नगेंद्राभवन, गंधर्वपूर, शैलग्राम, क्रूरपूर, विचित्रभवन, भवप्रद, दुःखद, नानाकंधपूर, सुतप्तभवन, रोद्र, पर्यवक्षण, शीतादय, बहुभीती. अशा प्रवासात जीवात्म्याला यमदूतांकडून अतंत्य यातना सहन कराव्या लागतात. कुटूंबातील लोकानी अन्न, वस्त्र पाणी, पादत्राणे, गरम कपडे, टोपी व्यवस्थित पद्धतीने दान करावे. जेणेकरून आत्म्याला त्या गोष्टीची प्राप्ती होते व त्याना पुढील मार्ग सुखकर होतो. त्यांचे आशीर्वाद मिळतात.

तसेच कुठलेही दान हे गुप्तपणे करावे. त्याचा गाजावाजा करू नये, आपल्या भावी कुटुंबासाठी पुढील येणाऱ्या पिढीसाठी हे दान केल्यास त्याचे चांगले परिणाम प्राप्त होतात.

याग करताना नाथपंथीय पद्धतीने केला जातो. 21 तांत्रिक वनस्पतींचा वापर करून, शुद्ध गाईचे तूप इतर काही वनस्पती बासमती तांदूळ, सफेद फुलं, सिद्ध मंत्र, गुरुमंत्र, गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता वास्तुपुरुष, मूळपुरुष, गुरुदेवता, इष्टदेवता, अग्निदेवता अशा सर्वांना मान ठेवून वरील हवन कार्य शुभ तिथी, शुभमुहूर्त बघून केले जाते .

आजवर या हवनाचा अनेक लोकांनी लाभ घेतलेला आहे. आपल्याला वरील हवन करावयाचे असल्यास, 022 28122442 या नंबर वर संपर्क करावा. तसेच अधिक माहितीसाठी माझे सोहम प्रकाशनाचे पितृनाग दोष पुस्तक अवश्य वाचावे.

पितृदोष व पींपऴ पूजन

पीत्रुदोष असल्यावर पितृ याग, दान करणे जसे गरजेचे आहे. तसेच पिंपळ पूजन करणेही महत्त्वाचे आहे. पिंपळाचे झाड बऱ्याच ठिकाणी असते. त्यामुळे पींपळ पूजन करणे कठीण जात नाही. पिंपळाच्या झाडात अश्वत्थामा आहेत. (असे प्रचलित आहे) पिंपळाच्या झाडाचा उपयोग अनेक रोगांवर देखील होतो. कॅन्सर, पोलिओ, रक्ताचे विकार, अँलर्जी मध्ये पिंपळाच्या औषधांचा वापर केला जातो. तसेच रविवारी पिंपळाचे पूजन करू नये. या दिवशी या झाडाखालून देखील जाऊ नये. पिंपळाच्या झाडाचे पूजन केल्यानंतर या झाडाला पाणी वहावे. पिंपळ दीपपूजन,धूपबत्ती केल्याने आपली व्यथा या झाडाला सांगितल्याने, हे झाड आपले दुःख स्व:त घेते. आपल्या व्यापारात, व्यवसायात आर्थिक समस्या असल्यास त्याचे निवारण होण्यास मदत होते. असा माझा अनुभव आहे. तसेच पितृदोषात पिंपळ उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे. पिंपळ उपासने सोबत सोनिका गुटी पावडरचा वापर करावा. त्यांचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात. आपल्या वास्तूत, मित्रांशी, नातेवाईकांशी संबंध सुधारण्यासाठी, नातेसंबंध दृढ होण्यासाठी, उधार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी पिंपळ पूजा सर्वश्रेष्ठ आहे.

शनिवारी सुचीर्भूत होऊन या झाडापाशी जावे. तेथे मिठाई, गूळ झाडाच्या बुंध्याशी ठेवून, दीप पूजन करावे. तसेच नमस्कार करून आपल्या समस्याचे सांगणे करावे. तुम्ही सच्च्या मनाने उपासना केल्यास हे झाड संतुष्ट होऊन आपल्या कार्यात त्यांचा सहभाग मिळतो. हा प्रयोग सलग 7 दिवस करावा. रविवार सोडून यामुळे आपल्या आरोग्यही चांगले राहते. गृह पीडा, दारिद्र्य निवारण होते. चांगली नोकरी प्राप्त होते. स्वतःचे घर होण्यास मदत होते. व्यवसाय कारखाना बंद असल्यास, त्यामध्ये चांगल्या कार्याची सुरुवात होते. पिंपळवृक्षाचे महत्त्व अवर्णनीय आहे. महाकवी तुलसिदास कुत्र्यांना अन्न देताना पिंपळाच्या झाडाखाली अन्न ठेवत असत. त्यामुळेच ते हनुमान चालीसा या झाडाखाली लिहू शकले. ते उत्तम ज्योतीष शास्त्राचे चांगले ज्ञान त्यांना होते.

जी व्यक्ती पिंपळ पूजन करते. त्यांच्या घरात धनधान्य संपत्तीची मात्रा वाढते, अनेक समस्यांचे नीवारण होण्यास मदत होते.

Result of Pitrudosh

Diagnosis of severe headaches, depression, anxiety, insomnia, difficulties in child health education, miscarriage, hepatic nature of children, mentally disabled children, interracial marriages, irritability, malaise, indebtedness-financial crisis, physical illness. Absence, addiction, atheism, irritable temper, ancestral defects, forgetfulness of ancestors, lack of blessings, patriarchy is insatiable.

The family suffers from nightmares due to intense patriarchy, feeling like you are drowning, seeing a dead person, witnessing a wedding ceremony, seeing a house collapse, seeing a snake in a dream, suicide, cancer, paralysis, disease.

What to do to fix the Pitrudosh?

  • Pitru Yag-Dan is a method of Nathpanthi method to remove patriarchy.
  • After Pitrudosh yag, your Pitru get sanity. Sons and fathers live happily ever after, and the blessings of the fathers come to our family. But this cremation should be done every three to five years.
  • It also uses onyx gem, silver, or copper ring on the second or fourth finger. He was the remedy for the Kalsarpa dosha. Worship your favorite deity or any deity. Neem trees should be planted. Dissolve black and white tea in water.
  • Rudra should be done in charity.
  • Along with Pipal Tree, Deeppujan should be done.
  • In today’s homes, I have performed the Pitrudosh Havan, Nag Dosha, Kalsarpa Shanti in the Nathpanthi way.
  • After the invocation, the host gradually sees better results. He succeeds in every task. He was making progress. Also, receive the blessings of your ancestors. Along with this is the method of patriarchal donation.
  • I ask many people to donate to the Pitrudosh. When presenting this, the following items should be granted.
  • White clothes, hats, coconuts, food donations to 21 Brahmins, Godan, fodder for cows, footwear, etc., many small and big items should be donated to Brahmins.
  • After this donation, it helps your Peter to be saved.
  • One year after the death of a person, the soul goes through various stages.

Death is inevitable after disease and old age. Terrible bodies suffer at the time of death. (Garuda Purana) Yampuri is 11 lakh kilometers away. This distance is covered in 348 days. The soul travels 3,000 kilometers every day. There are 16 places to travel to. * Yamya, Soryapur, Nagendra Bhavan, Gandharvapur, Shailgram, Krurpur, Vichitra Bhavan, Bhavprad, Dukhad, Nanakandhpur, Sutaptabhavan, Rodra, Supervision, Shitadaya, Bahubhiti. In such a journey, the living soul has to endure extreme torture from the Yamadutas. The family members should donate food, clothes, water, footwear, warm clothes, and hats properly. So that the soul attains that thing and the path ahead is pleasant for them. Get their blessings.

Also, any donation should be made in secret. Please don’t make a fuss about it; donating it to your future family for the next generation will bring good results.

Yagya is performed in a Nathpanthiya manner. I am using 21 technical plants, pure cow ghee, some other plants, basmati rice, white flowers, Siddha Mantra, Guru Mantra, Ganapati, Kuldevata, Gramdevata, Sthanadevata Vastupurusha, Mulpurush, Gurudevata, Ishtadevata, Agnidevata. Is done by looking.

To this day, many people have benefited from this havan. If you want to perform the above havan, you should contact on 022 28122442. Also, for more information, you must read my Soham Prakashan’s Pitrnag Dosh book.

Pitrudosh and Pimpal Pujan

When there is Pitrudosh, it is necessary to make a patriarchal sacrifice, like giving alms. It is also essential to worship Pimple. Pimple trees are found in many places. So it is not challenging to worship Pimple. The Pimple tree has Ashwatthama. A pimple tree is also used for many diseases. Pimples are used in cancer, polio, blood disorders, allergies. Also, Pimpala should not be worshiped on Sunday. Don’t even go under this tree on this day, after worshiping the Pimple tree, water the tree. Pimple Deeppujan, burning incense to this tree, this tree takes its grief on its own. If there is a financial problem in your business, it helps to solve it. That is my experience. Also, Pimple Upasana is the best in patriarchy. Sonica Guti powder should be used along with Pimple Upasana. You get to experience good results. Pimple Pooja is the best way to improve your relationship with your friends, relatives, strengthen the relationship, and bring back the money lent.

Go to this tree on Saturday. Deep puja should be performed by placing sweets and jaggery on the trunk of the tree. Also, say hello to your problem. If you worship with a sincere heart, this tree will be satisfied and share in your work. This experiment should be done for seven consecutive days. It also keeps your health good except for Sundays. Home suffering, poverty alleviation occurs. Gets a good job. It helps to have your own home. If the business factory is closed, good work begins in it. The importance of the Pimple tree is indescribable. The great poet Tulsidas used to keep food under the Pimpal tree while feeding the dogs. That is why he was able to write Hanuman Chalisa under this tree. He had a good knowledge of astrology.

The person who worships Pimple. Increases the amount of wealth in their home, helping to solve many problems.

Sonika Guti

Sonika Guti It removes malefic effects of navgraha’s (planetary stars) and provides all sorts of comfort to its users.

$5.00

Exit mobile version