google336aa3038a7d075c.html

विशी विद्या तिशी धन

','

' ); } ?>
योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो

Reality-सत्य अनुभव-50

सत्य अनुभव…

श्री लोखंडे राहणार, नवी मुंबई. “सोहम भगवती” मासिक वाचून आपल्या बहिणीसह माझ्या भेटीस आले. त्यांची समस्या अशी होती की, त्यांच्या मुलीचे लग्न जमत नव्हते. लग्न कधी जमणार? तसेच गावी मोठी जमीन होती. परंतु भाऊ जमीनीचा हीस्सा त्यांना देत नव्हता. भावाकडून वागणूक नीट मिळत नव्हती. व्यवसाय नीट चालावा, आर्थिक स्थिती सुधारावी. यासाठी त्यांना उपाय-मार्गदर्शन हवे होते. तसेच श्री लोखंडे यांची बहिण अर्पिताच्या लग्नाला दहा वर्षे होऊन अपत्यप्राप्तीचा योग नव्हता. त्यामुळे नवरा तिच्याशी नीट वागत नसे, घरात सतत भांडणे होत. बहिणीचा संसार सुखाचा व्हावा. यासाठी श्री लोखंडे यांनी तिचे प्रश्नही माझ्याकडे मांडले.

नाथांच्या आदेशानुसार अर्पिता यांना व मिस्टरांना आयुर्वेदिक औषधांचा सल्ला दिला व तसे औषध दोघांनाही घेण्यास सांगितले. तसेच प्रभावी कवच सिद्ध कुंकूचा वापर करण्यास सांगितला. नवर्‍याच्या जेवणातून विशिष्ट वनस्पती द्यावी. यशानंतर शिवयाग करून घ्यावा. असे आवर्जून सांगितले.

Image by congerdesign from Pixabay

लोखंडे ह्यांच्या समस्यावर उपाय म्हणून, गणेश याग, प्रभावी हवन, विष्णू लक्ष्मी याग करण्यास सुचविले. तसेच काही अन्य तोडगे, वनस्पती सुचविल्या. सोबत व्यापारवृद्धी, विघ्नहर्ता, प्रभावी धुप वापरण्यास सांगितले. श्री लोखंडे यांना त्वरित उपाय करायचे होते. परंतु मी माझ्या कामात व हवनाच्या तारखा इतर लोकांना दिल्यामुळे, लोखंडेच्या हवनकार्यासाठी नजीकची तारीख नव्हती.

त्यामुळे त्यांना मी तात्पुरत्या वनस्पती-प्रयोग, अन्य तोडगे व धूप कांडी वापरण्यास सांगितली. श्री लोखंडे यांनी हे वरील सर्व उपाय करण्यास सुरुवात केली व हळूहळू त्यांना फरक पडत गेला. फक्त काही तोडग्यांमुळे त्यांची कामं झाली. त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा विश्वास पक्का झाला. आपले काम इथे निश्चितच होणार. हे त्यांनी आपल्या मनाशी ठरवले.

शुभमुहूर्तावर श्री लोखंडेकडे वरील तिन्ही हवनकार्य पार पडली. हवनात चांगले शुभ संकेत मिळत होते. नंतर सहा महिन्यातच लोखंडे यांच्या भावांनी जमिनीचा हिस्सा त्यांना दीला. त्यांचे संबंध सुधारले, आर्थिक स्थिती सुधारली, लक्ष्मीची आवक वाढली. स्थेर्य मिळाले.

या सर्व यशानंतर लोखंडे यांनी विष्णू लक्ष्मी याग करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या इतर कामातही हळूहळू फरक पडल्याने त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला.

त्यांची बहीण अर्पिता, हिने माझ्याकडे येऊन तिच्या भावी आयुष्यासाठी शिवयाग करुन घेतला. माझ्याकडून पारद शीवपींडी व गाैरी शंकर रुद्राक्ष पूजेसाठी घेऊन गेली. त्याप्रमाणे दररोज श्रद्धेने वरील वस्तूंची ती पूजा करते.
आज रोजी त्यांचा संसार व्यवस्थित सुरू आहे. लोखंडे व बहीण आनंदीत आपले जीवन जगत आहे….. “अलखनिरंजन”

True experience…

Mr. Lokhande will remain, Navi Mumbai. He came to visit me with his sister after reading the “Soham Bhagwati” magazine. His problem was that his daughter was not getting married. When will the wedding take place? Also, the village had vast land. But the brother did not give them a share of the property. I was not getting proper treatment from my brother. The business should run smoothly; financial condition should be improved. For this, they needed guidance. Also, Mr. Lokhande’s sister Arpita had been married for ten years and had no miscarriage. As a result, her husband did not treat her well, and there were constant arguments in the house. Sister’s world should be happy. For this, Mr. Lokhande also asked me her questions.

As per Nath’s order, he advised Arpita and Mister to take Ayurvedic medicine and asked them to make the same medicine. He was also told to use effective shield proven kumkum. Give specific plants from the bride’s meal. After success, Shivayag should be done. That’s what said.

As a solution to Lokhande’s problem, he suggested doing Ganesh Yag, effective Havan, Vishnu Lakshmi Yag. I also suggested some other solutions, plants. I asked to use trade incentives, disruptors, useful incense. Mr. Lokhande wanted immediate action. But since I gave the dates of my work and the funeral to other people, there was no date for the iron funeral.

So I told them to use temporary plant-experiments, other solutions, and incense sticks. Mr. Lokhande started doing all the above measures, and gradually he started making a difference. Only a few settlements did their job. This strengthened their faith in me. Your work will be done here. He decided this with his mind.

On the auspicious occasion, the above three cremations were performed by Shri Lokhande. Havana was getting good promising signs. Six months later, Lokhande’s brothers gave him a share of the land. Their relationship improved, the financial situation improved, Lakshmi’s income increased. Got stability.

After all these successes, Lokhande had decided to perform Vishnu Lakshmi Yag. Gradually, his other work also made a difference, and he fulfilled his resolve.

His sister Arpita came to me and prayed for her future life. Mercury Sivapindi and Gary Shankar took me for Rudraksha Puja. In the same way, she worships the above objects with faith every day.
Today, his life is going well. Lokhande and sister are living their lives happily….. “Alakhniranjan”

Gauri Shankar Rudraksha

Gauri Shankar Rudraksh Gauri shankar rudraksh provides peace and comfort in the family. the peace and pleasure of family are increased. it is strongly believed to destroy all pain and suffering and other earthly obstacles; especially among husband & wife.

$60.00

Leave a Reply

%d bloggers like this: